आध्यात्मिक गुरूकुल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सद्गुरू श्री रामगिरीजी गुरुकुल कारवाडी हे या आध्यात्मिक गुरूकुल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था चा भाग आहे. संस्थापक श्री. ह. भ. प. संदिप महाराज जाधव हे आहेत. आम्ही विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक शिक्षण देतो. फोटो (Gallery) आणखी बघा